Tag: Nashik

Nashik Ring Road Farmers Protest

Nashik Ring Road Farmers Protest : १६ तासांच्या आंदोलनानंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मोठे यश; ‘फास्ट ट्रॅक’ बैठकीचे आश्वासन

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या १६ तासांच्या आंदोलनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात 'फास्ट ट्रॅक' बैठकीचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Rajabhau Waje DLCC Meeting Nashik

Rajabhau Waje DLCC Meeting Nashik : नाशिकमध्ये पीएम योजनांची प्रलंबित प्रकरणे; खासदार राजाभाऊ वाजे संतप्त, बँकांना तातडीचे निर्देश

PM योजनांतील प्रलंबित दावे, शैक्षणिक कर्जातील विलंब आणि पीएम स्वनिधी योजनेतील संभाव्य गडबडीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी बँकांना फटकारले.

Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade

Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावात मटण खाल्ल्यानंतर विषबाधा; महिलेचा मृत्यू, FDA कडून अन्न नमुने तपासणीसाठी जप्त

आखतवाडे गावात संशयित अन्न विषबाधेने महिलेचा मृत्यू; FDA ची चौकशी सुरू, अन्न नमुने प्रयोगशाळेत पाठविणार.

CIDCO Ward 29 water shortage protest in Nashik

CIDCO Ward 29 water shortage protest in Nashik : सिडको प्रभाग २९ मध्ये पाणीटंचाईवर नागरिकांचा संताप; महापालिकेविरोधात मोर्चा, सभेत ड्रेनेज व दूषित पाण्याच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा

सिडको प्रभाग २९ मधील तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांनी महापालिकेविरोधात मोर्चा काढला. प्रभाग सभेत पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि नालेसफाईच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली.

Nashik Kumbh 2027 Health Review Meeting

Nashik Kumbh 2027 Health Review Meeting : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : आरोग्य यंत्रणांचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक; डॉ. प्रवीण गेडाम

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान लाखो भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन, खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

Dongrale Case Nashik Protest

Dongrale Case Nashik Protest : नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा थांबवला; डोंगराळे प्रकरणी फाशीची मागणी तीव्र

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.

Nashik Bhonsala School Leopard Update

Nashik Bhonsala School Leopard Update : भोसला शाळा परिसरात ‘बिबट्या’ नव्हता – वन विभागाचा खुलासा

नाशिक भोसला शाळा परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा झाल्यानंतर वन विभागाची शोधमोहीम; तपासणीत कोणताही वावर नसल्याचे स्पष्ट.

Nashik MIDC Tukda Gang

Nashik MIDC Tukda Gang : नाशिक सातपूर एमआयडीसीमध्ये पुन्हा ‘तुकडा गँग’ सक्रिय! तब्बल 18 एकर भूखंड अनधिकृतपणे विभागून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार

नाशिक सातपूर एमआयडीसीमध्ये पुन्हा ‘तुकडा गँग’चा कारभार; कोट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदा विभाजन उघड.

You missed