Tag: Nashik

College Road Spa Centre Police Raid Nashik

College Road Spa Centre Police Raid Nashik : कॉलेज रोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; कुंटणखाना उद्ध्वस्त, तीन महिलांची सुटका

कॉलेज रोडवरील डेजी वेलनेस स्पा सेंटरवर गंगापूर पोलिसांची कारवाई; तीन महिलांची सुटका, मालक व मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल.

Gangapur Dam Water Storage Nashik

Gangapur Dam Water Storage Nashik : गंगापूर धरणात 70.69% पाणीसाठा; तरीही शनिवारी पाणीपुरवठा बंद, निर्बंध हटविण्याची नाशिककरांची मागणी

गंगापूर धरणातील पाणीसाठा 70.69% झाला असूनही शनिवारी पाणीपुरवठा बंदच आहे. निर्बंध हटवून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची नाशिककरांची मागणी.

Godavari River Water Hyacinth Nashik

Godavari River Water Hyacinth Nashik : जलपर्णीच्या विळख्यात गोदावरी; आनंदवलीतील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर वेढ्यात, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात?

आनंदवलीतील गोदावरी नदीवर जलपर्णीचा विळखा पडला असून पुरातन रामेश्वर महादेव मंदिर परिसरही त्यात वेढला गेला आहे. नदीचे पर्यावरण, जलचर आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Nashik Smart Toilet Condition

Nashik Smart Toilet Condition : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘स्मार्ट शौचालय’ची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप

नाशिक स्मार्ट सिटीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्ट शौचालयाच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case

Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case : नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

कळवण तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review : कुंभमेळ्याच्या कामांमुळे काही काळ त्रास; पुढील वर्षी देशभरातून लोक नाशिक पाहायला येतील – गिरीश महाजन

कुंभमेळ्याच्या कामांमुळे सध्या त्रास होत असला तरी पुढील वर्षी नाशिकचा बदललेला चेहरामोहरा देशभर पाहायला मिळेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Nashik Dangerous Wadas Inspection by Girish Mahajan

Nashik Dangerous Wadas Inspection by Girish Mahajan :पडक्या वाड्यांच्या पाहणीनंतर तात्काळ उपाययोजनांचे आदेश

पंचवटीतील धोकादायक वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले.

Godavari Flood Alert Nandur Madhmeshwar Dam Water Release

Godavari Flood Alert Nandur Madhmeshwar Dam Water Release : नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग तिपटीने वाढला; गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्ग तिपटीने वाढला. गोदावरी नदीकाठच्या गावांसाठी प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.

Nashik Kumbh Works Controversy By BJP Corporator

Nashik Kumbh Works Controversy By BJP Corporator : कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून संताप; भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

मुसळधार पावसानंतर नाशिकमधील कुंभमेळ्याच्या विकासकामांचे नुकसान झाल्याने भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी प्रशासनावर भ्रष्टाचार व निकृष्ट कामांचे गंभीर आरोप केले.

Nashik Jail Road Old Water Tank Demolition

Nashik Jail Road Old Water Tank Demolition : जेलरोडची ऐतिहासिक पाण्याची टाकी इतिहासजमा; आठवणींना भावपूर्ण निरोप

जेलरोडची ओळख बनलेली जुनी पाण्याची टाकी अखेर इतिहासजमा झाली. अनेक दशकांच्या आठवणी जपणाऱ्या या वास्तूला नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला.

You missed