Nashik Rahul Salunkhe Sexual Exploitation Case : त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर लैंगिक शोषणाचा गुन्हा; पोलिसांकडून शोध सुरू
त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त. साळुंखे फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

