Category: Crime

Nashik FDA Supari Scam Officers Suspended

Nashik FDA Supari Scam Officers Suspended : अखाद्य सुपारी प्रकरणात पाच वरिष्ठ अधिकारी निलंबित; 10 कोटींच्या साठ्याबाबत गंभीर आरोप

मालेगावातील सुमारे १० कोटींच्या अखाद्य सुपारी प्रकरणात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले असून, एफडीएच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Nashik MD Drugs Seizure Case October 2026

Nashik MD Drugs Seizure Case October 2026 : नाशिकमध्ये एमडी ड्रग्जप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; 2.87 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीच्या संशयावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २.८७ लाख रुपये किमतीचा एमडीसदृश पदार्थ आणि इतर मुद्देमालासह एकूण ४.६७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Malegaon Dongrale Case Vijay Khairnar Death Sentence

Malegaon Dongrale Case Vijay Khairnar Death Sentence : डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात मालेगाव न्यायालयाने विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली. पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिल्याचे वृत्त आहे.

Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action

Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action : अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; 151 किलो केक-कपकेक जप्त

नाशिकच्या भारतनगर येथील अजमेरी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. आवश्यक परवाना नसणे आणि अस्वच्छता आढळल्याने ४७,९९० रुपये किमतीचे १५१ किलो केक व कपकेक जप्त करण्यात आले. बेकरीला व्यवसाय…

Nashik Rahul Salunkhe Sexual Exploitation Case

Nashik Rahul Salunkhe Sexual Exploitation Case : त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर लैंगिक शोषणाचा गुन्हा; पोलिसांकडून शोध सुरू

त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त. साळुंखे फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Nashik Police Returned Stolen Property

Nashik Police Returned Stolen Property : चोरीला गेलेला ३.७५ कोटींचा मुद्देमाल फिर्यादींना परत; दागिने, दुचाकी आणि वाहने पुन्हा ताब्यात

नाशिक पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत केलेला ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला.

Nashik Crime News Bangladeshi Citizens Arrested

Nashik Crime News Bangladeshi Citizens Arrested : नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट आधार-पॅनकार्ड जप्त

नाशिकच्या पंचवटीतील जयनाथनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. दोघांकडून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती असून प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Nashik Mobile Theft Gang Busted

Nashik Mobile Theft Gang Busted : निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

नाशिकच्या निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. झारखंडमधील सहा संशयितांना अटक करून ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले.

Nashik Godavari Ghat Aghori Ritual Fraud Case

Nashik Godavari Ghat Aghori Ritual Fraud Case : अघोरी विधीच्या नावाखाली १ लाख ६० हजारांची फसवणूक; 21 वर्षीय मुलीच्या जबरदस्तीच्या साखरपुड्याचा आरोप

आजारपण आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळे येथील कुटुंबाची १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गोदाघाटावरील कथित अघोरी विधी आणि २१ वर्षीय मुलीच्या जबरदस्तीच्या साखरपुड्याच्या…

Dr Nilesh Jejurkar Police Custody Nashik

Dr Nilesh Jejurkar Police Custody Nashik : पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात; शनिवारी न्यायालयात हजर करणार – नाशिक

नाशिकमध्ये डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.