Tag: Nashik

Nashik Drought Update Girish Mahajan

Nashik Drought Update Girish Mahajan : नाशिकच्या पाच तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा; गिरीश महाजन यांचे निर्देश

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी आणि नाशिक या पाच तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले.

Nashik Ring Road Farmers With CM Meeting

Nashik Ring Road Farmers With CM Meeting : नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची उद्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; आत्मदहन आंदोलन स्थगित

नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर उद्या मुंबईतील ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक होणार आहे. बैठकीनंतर आत्मदहन आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Nashik Congress Gandhi Jayanti Program

Nashik Congress Gandhi Jayanti Program : : नाशिकमध्ये गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

नाशिकमध्ये गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव आणि शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश खैरे यांच्यासह पदाधिकारी…

Nashik Voter Registration Special Camp 2026

Nashik Voter Registration Special Camp 2026 : नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबरला विशेष शिबिर; मतदार यादीत नाव नोंदणीची संधी

नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याबाबत अर्ज करण्याची संधी मिळणार…

Nashik NAFED NCCF Onion Procurement Complaints

Nashik NAFED NCCF Onion Procurement Complaints : नाफेड-एनसीसीएफ कांदा खरेदी प्रक्रियेतील तक्रारी 8 ऑक्टोबरपर्यंत सादर करा; 9 ऑक्टोबरला खुली सुनावणी

नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेतील तक्रारी ८ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबरला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात खुली सुनावणी होणार आहे.

Taluka Shetki Sahakari Sangh Sabha Nashik

Taluka Shetki Sahakari Sangh Sabha Nashik : तालुका शेतकी सहकारी संघाची सभा संपन्न; विविध ठराव एकमताने मंजूर, शिक्षणरत्न पुरस्कारार्थींचा सत्कार

तालुका शेतकी सहकारी संघाची सभा २४ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. सभेत विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी शिक्षक रत्न पुरस्कारप्राप्त विष्णूपंत गायखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles

Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles : ब्लॅक फिल्म लावणाऱ्या 962 वाहनांवर कारवाई; 7.70 लाखांचा दंड

नाशिक शहरात ब्लॅक फिल्मविरोधात वाहतूक विभागाची विशेष मोहीम. ३५ दिवसांत ९६२ वाहनांवर कारवाई करून ७.७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City : सिंहस्थासाठी खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’; भाविकांच्या निवासासाठी अतिरिक्त व्यवस्था

"Nashik Simhastha Kumbh 2027 साठी खासगी जमिनीवर टेंट सिटी उभारण्यात येणार असून किमान दोन एकर जमीन, सुरक्षा, स्वच्छता, पाणी, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत."

Mahavitaran Action Nashik

Mahavitaran Action Nashik : महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे केल्यास बडतर्फीसारखी कठोर कारवाई

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील तांत्रिक कामे खासगी किंवा अनधिकृत व्यक्तींकडून करून घेतल्यास दोषी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते.

Nashik SC ST Youth Entrepreneurship Training

Nashik SC ST Youth Entrepreneurship Training : SC-ST युवक-युवतींसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण; 29 सप्टेंबरला मुलाखती

Nashik मध्ये SC-ST प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 29 सप्टेंबरला मुलाखती असून 30 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरू होणार आहे.