Category: Dhule

Gondur Amardham New Entrance Arch

Gondur Amardham New Entrance Arch : गोंदूरच्या अमरधामला नवा साज; भव्य प्रवेश कमानीचे काम पूर्ण

गोंदूर अमरधामच्या प्रवेशद्वारावरील भव्य कमानीचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत.

Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest

Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; ‘शालार्थ’ घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

शालार्थ आयडी घोटाळ्यात प्रशांत वाडिले अटकेत. १६० कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल.

Nashik Heavy Rain Threat Eases

Nashik Heavy Rain Threat Eases : नाशिकवरील ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका टळला; भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याने हाय अलर्ट

नाशिकसाठी दिलासा! ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका कमी झाला असून वातावरणीय भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याची माहिती समोर आली आहे. तरीही प्रशासनाने सतर्कता कायम ठेवली आहे.

Sachin Kumavat Bigg Boss Marathi 6 Elimination

Sachin Kumavat Bigg Boss Marathi 6 Elimination : संपूर्ण खानदेशात नाराजी व्यक्त होत आहे.

बिग बॉस मराठी 6 मधून सचिन कुमावत एलिमिनेट झाल्यानंतर खानदेशात नाराजी व्यक्त होत असून शोच्या TRP वर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Kunal Patil BJP Loan 156 Crore

Kunal Patil BJP Loan 156 Crore : भाजप प्रवेशानंतर कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीसाठी ₹156 कोटींच्या कर्जाची शिफारस

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुणाल पाटील यांच्या बंद सूतगिरणीसाठी ₹१५६ कोटींच्या कर्जाची शिफारस; ३ हजार कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता.

Sachin Kumavat Bigg Boss Marathi 6

Sachin Kumavat Bigg Boss Marathi 6 : खान्देशचा आवाज थेट बिग बॉस मराठी 6 मध्ये: सचिन कुमावत यांचा प्रेरणादायी प्रवास

खान्देशातील प्रसिद्ध गायक सचिन कुमावत यांची बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री; खान्देश मायबोली आणि संस्कृती राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार.

Ram Sutar Pass Away

Ram Sutar Pass Away : जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन, शिल्पकलेतील भीष्माचार्य हरपले, वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जागतिक ख्यातीचे शिल्पकार, Statue of Unity चे निर्माते राम सुतार यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले.

Agri College Dhule Rural Awareness Programme

Agri College Dhule Rural Awareness Programme : कृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनींनी हाती घेतला 75 दिवसांचा अनोखा उपक्रम

कृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनींनी शेतात प्रत्यक्ष काम करत ग्रामीण भागात शेतीविषयक जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

Maharashtra Ward Election Halted

Maharashtra Ward Election Halted : महाराष्ट्र निवडणूक अपडेट: 3 प्रभागांतील निवडणुका उमेदवारांच्या निधनानंतर स्थगित

राज्यातील तीन प्रभागांमध्ये उमेदवारांच्या निधनामुळे निवडणुका स्थगित. नाशिक, धुळे आणि बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक.

You missed