Home

📩”MHDU News च्या प्रवासात आता ‘महादूत जनबिंदू’ या वृत्तपत्राची भर पडली आहे. डिजिटल माध्यमातून वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देत असताना, आता वृत्तपत्राच्या माध्यमातूनही आम्ही तुमच्या दारापर्यंत पोहोचणार आहोत. समाजातील घडामोडी, जनतेचे प्रश्न, यशोगाथा आणि जनहिताच्या बातम्या अधिक व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. MHDU News आणि महादूत जनबिंदू यांच्या माध्यमातून सत्य, निष्पक्षता आणि जनसेवा हेच आमचे ध्येय राहील. तुमचा विश्वास, तुमचे सहकार्य आणि तुमचा आवाज हाच आमच्या कार्याचा खरा आधार आहे.”

📬 MHDU News – आमच्याशी संपर्क साधा

MHDU News | महादूत जनबिंदू – आमच्याशी संपर्क साधा


आपल्याला काही प्रश्न, सूचना, जाहिरातविषयक माहिती, प्रेस रिलिज, सामाजिक उपक्रम, स्थानिक घडामोडी किंवा इतर कोणतीही माहिती आमच्याशी शेअर करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता.
तसेच, आपल्या व्यवसायाचे, संस्थेचे, दुकानाचे, उद्योगाचे, कार्यक्रमाचे किंवा कोणत्याही प्रकारच्या ब्रँडचे प्रभावी प्रमोशन व ब्रँडिंग करायचे असल्यास MHDU News आणि महादूत जनबिंदू हे आपल्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे. डिजिटल न्यूज पोर्टल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या ब्रँडला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.


आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या, जनहिताचे विषय किंवा जाहिरातविषयक माहितीसाठी खालील माध्यमांद्वारे आमच्याशी संपर्क साधा.

Email : contactteam@mhdu.in , news@mhdu.in / mhdunews@gmail.com

Contact.No : +91 8055505161