Category: Maharashtra

Drug-Free India Awareness Program at Hiray College

Drug-Free India Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’साठी जनजागृती; विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ANTFच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी केले.

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधींविरोधात हल्द्वानी येथे दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी भूमिकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family : सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली 11 वर्षीय मुलगी कुटुंबीयांना सुखरूप मिळाली

पंचवटी कारंजा येथे कुटुंबीय बसमधून उतरले; मात्र 11 वर्षीय मुलगी बसमध्येच राहिली. सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या समन्वयातून मुलगी सुखरूप कुटुंबीयांकडे पोहोचली.

Samruddhi Highway Robbery Gang Arrested

Samruddhi Highway Robbery Gang Arrested : समृद्धी महामार्गावर दरोडे टाकणारी टोळी जेरबंद; मुख्य सूत्रधारासह 7 आरोपी अटकेत

समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. टायर पंक्चर करून कुटुंबाला 18 लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह सात आरोपी अटकेत; पाच जणांचा शोध सुरू.

Chandwad Cleaning Workers Salary Payment

Chandwad Cleaning Workers Salary Payment : चांदवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन खात्यावर जमा

चांदवड नगरपरिषदेतील ५० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन अखेर खात्यावर जमा झाले. २५ लाख ७६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर वेतनाचा प्रश्न मार्गी लागला.

Nashik Draft Voter List 2026

Nashik Draft Voter List 2026 : नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नवमतदारांनीही नमुना ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे,…

Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident

Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident : राहुड घाट पुन्हा रक्तरंजित! ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची पाच वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, ७ ते ८ जण जखमी

राहुड घाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर ७ ते ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Dindori Ashram School Student Suicide

Dindori Ashram School Student Suicide : दिंडोरीच्या आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; प्रपोज केल्याप्रकरणी समज दिल्यानंतर घेतला टोकाचा निर्णय

दिंडोरीच्या जोपुळ येथील आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एका मुलीला प्रपोज केल्याप्रकरणी समज दिल्यानंतर काही वेळाने विद्यार्थी निवासाच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून…

Himalayan Glaciers and Environmental Threat

Himalayan Glaciers and Environmental Threat : हिमालयातील बर्फ वितळण्याचा वाढता धोका; भारत-चीन-नेपाळ-भूतानने एकत्र येण्याचे आवाहन

हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असून भविष्यात दक्षिण आशियातील जलसुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत, चीन, नेपाळ आणि भूतानने राजकीय मतभेद बाजूला ठेवून हिमालयाच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले…

Grant-Aided Hostel Employees Minimum Pay Scale

Grant-Aided Hostel Employees Minimum Pay Scale : अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना ‘किमान वेतनश्रेणी’ लागू करण्याची मागणी; थकबाकी, वेतन व निवृत्ती लाभांबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना किमान वेतनश्रेणी लागू करून मागील वेतनातील फरक, महागाई भत्ता आणि निवृत्तीविषयक लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. थकीत वेतनाच्या पुनर्गणनेपासून ते प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीपर्यंत राज्यातील वसतीगृह कर्मचाऱ्यांचे…

You missed