Nashik Mobile Theft Gang Busted : निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत
नाशिकच्या निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. झारखंडमधील सहा संशयितांना अटक करून ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले.

