Category: Nashik Updates

Drug-Free India Awareness Program at Hiray College

Drug-Free India Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’साठी जनजागृती; विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ANTFच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी केले.

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन

‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. पायाभूत सुविधा, स्थानिक रोजगार, वारसा संवर्धन आणि स्मार्ट व्यवस्थापनावर परिषदेत चर्चा झाली.

Organ Donation Awareness Program at Hiray College

Organ Donation Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना असंसर्गजन्य आजारांबाबत मार्गदर्शन

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात असंसर्गजन्य आजार आणि अवयवदानाचे महत्त्व याबाबत जनजागृतीपर व्याख्यान घेण्यात आले. डॉ. स्वप्नील तानाजी सांगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची सामूहिक प्रतिज्ञा…

Nashik Draft Voter List 2026

Nashik Draft Voter List 2026 : नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नवमतदारांनीही नमुना ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे,…

Samruddhi Expressway Sinnar Robbery

Samruddhi Expressway Sinnar Robbery : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले, 18 लाखांचा मुद्देमाल लंपास

सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी धावत्या वाहनांचे टायर फोडून कुटुंबाला लुटले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू असा १८ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून वावी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony

SNJB Ideal Teacher and Non-Teaching Staff Award Ceremony : एसएनजेबी संस्थेत आदर्श शिक्षक-शिक्षकेतर सेवक पुरस्कारांचे वितरण

एसएनजेबी जैन गुरुकुल, चांदवड येथे अचिव्हमेंट अवॉर्ड्स २०२५-२६ अंतर्गत १७ शिक्षक-शिक्षकेतर सेवकांचा आदर्श सेवक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

SPPU Nashik Sub-Centre Inauguration

SPPU Nashik Sub-Centre Inauguration : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे 196 महाविद्यालये, 32 संशोधन केंद्रे आणि जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा लाभ मिळणार…

RPF Action At Nashik Road Railway Station

RPF Action At Nashik Road Railway Station : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर RPF चा धडाका; दोन महिन्यांत 1602 प्रवाशांवर कारवाई

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर RPF च्या धडक कारवाईत दोन महिन्यांत 1602 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल 10 लाख 28 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Dada Bhuse Announces New Policy for Private Coaching Classes

Dada Bhuse Announces New Policy for Private Coaching Classes : खासगी कोचिंग क्लासेससाठी नवे धोरण; दादा भुसे यांचा मोठा निर्णय

खासगी कोचिंग क्लासेसच्या नियमनासाठी महाराष्ट्र सरकारकडून नवीन कायद्याचा मसुदा प्रस्तावित करण्यात आला आहे. नोंदणी, शुल्क, वर्गांचे तास आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध बाबींवर कडक नियम आणण्याची तयारी सरकारने केली आहे.

Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector

Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector : नाशिकला समृद्धी महामार्गाची जवळची कनेक्टिव्हिटी; पांढुर्ली येथे 28 किमीचा नवा कनेक्टर

नाशिककरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी पांढुर्ली येथे सुमारे 28 किलोमीटरचा नवा कनेक्टर प्रस्तावित आहे. सुमारे 300 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी मिळाल्याचे वृत्त असून, सुरुवातीला दोनपदरी आणि पुढे…

You missed