Rajabhau Waje UNGA 81 Parliamentary Delegation : संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेसाठी राजाभाऊ वाजे यांची निवड; महाराष्ट्रातून एकमेव खासदार
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेसाठी भारताच्या 12 सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या मंडळात सहभागी होणारे ते एकमेव खासदार आहेत.

