Samruddhi Highway Robbery Gang Arrested : समृद्धी महामार्गावर दरोडे टाकणारी टोळी जेरबंद; मुख्य सूत्रधारासह 7 आरोपी अटकेत
समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. टायर पंक्चर करून कुटुंबाला 18 लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह सात आरोपी अटकेत; पाच जणांचा शोध सुरू.










