Tag: Nashik news

SPPU Nashik Sub-Centre Inauguration

SPPU Nashik Sub-Centre Inauguration : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे 196 महाविद्यालये, 32 संशोधन केंद्रे आणि जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा लाभ मिळणार…

RPF Action At Nashik Road Railway Station

RPF Action At Nashik Road Railway Station : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर RPF चा धडाका; दोन महिन्यांत 1602 प्रवाशांवर कारवाई

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर RPF च्या धडक कारवाईत दोन महिन्यांत 1602 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल 10 लाख 28 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Godavari River Youth Death Nashik

Godavari River Youth Death Nashik : गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरात हळहळ

गोदापार्कजवळ गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय शुभम पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पेठरोड व समर्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik Kelune Double Murder Case

Nashik Kelune Double Murder Case : केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या; नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात

सुरगाणा तालुक्यातील केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. प्रकरणी नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात असून हत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे.

Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute

Lasalgaon Onion Express Halted Over Quality Dispute : लासलगावात ‘कांदा एक्सप्रेस’ रोखली; सडका कांदा पाठवल्याचा आरोप, NCCF अधिकाऱ्यांना धारेवर

लासलगावमध्ये कांदा एक्सप्रेसच्या लोडिंगवरून वाद; रॅकमध्ये सडका व कमी दर्जाचा कांदा पाठवल्याचा आरोप करत प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी एक्सप्रेस रोखली.

Ambad Link Road Accident Sunil Borse

Ambad Link Road Accident Sunil Borse : अंबड लिंक रोडवर अपघाताचा आणखी एक बळी; सुनील बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू

अंबड लिंक रोडवरील अपघातात सातपूर कॉलनीतील रहिवासी सुनील बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे.

Nashik Rto School Van Drivers Morcha

Nashik Rto School Van Drivers Morcha : नाशिक RTO कार्यालयावर स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन

आरटीओच्या दंडात्मक कारवाईविरोधात नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. आसन क्षमतेच्या नियमासह विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad

Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana Chandwad : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा गरजू बालकांनी लाभ घ्यावा

चांदवड तालुक्यातील अनाथ, निराधार, एकल पालकांची तसेच विविध कारणांमुळे संगोपनाची गरज असलेल्या पात्र बालकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र बालकांना दरमहा ₹2,250…

Nashik Citylink Bus Mangalsutra Theft Satpur Police

Nashik Citylink Bus Mangalsutra Theft Satpur Police : नाशिक सिटी लिंक बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 70 हजारांचे मंगळसूत्र लंपास; सातपूर पोलिसांत गुन्हा

नाशिकमध्ये सिटी लिंक बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत कापून लंपास केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Nashik School College Road Romeo Student Safety

Nashik School College Road Romeo Student Safety : नाशिकच्या शाळा-कॉलेज परिसरात रोडरोमिओंचा हैदोस; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिकमधील शाळा-कॉलेज परिसरातील रोडरोमिओंच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी पालकांकडून होत आहे.