Tag: Nashik news

Four Revenue Employees Suspended In Nashik

Four Revenue Employees Suspended In Nashik : नाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित

नाशिक महसूल विभागात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळातील महसुली नोंदी व फेरफार प्रकरणांची सखोल तपासणी केली जाणार आहे.

Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar

Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar : नाशिक कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांना हटवण्याची मागणी; भालचंद्र भुजबळ यांचे आयुक्तांना पत्र

कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्या कथित गैरवर्तनाबाबत भालचंद्र भुजबळ यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून, त्यांची बदली व तातडीने कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.

Drug-Free India Awareness Program at Hiray College

Drug-Free India Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’साठी जनजागृती; विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ANTFच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी केले.

Nashik Pothole Accident Sujit Gaikwad

Nashik Pothole Accident Sujit Gaikwad : नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला पुन्हा बळी; सातपूरमध्ये भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सातपूर येथील निलय इंडस्ट्रीजजवळ खड्डे आणि चिखलामुळे झालेल्या भीषण अपघातात सुजित राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या खड्ड्यांमुळे हा नववा बळी असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road

Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road : बिटको रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; चार महिन्यांपासून पगार थकीत असल्याचा आरोप

बिटको रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांपासून पगार मिळत नसल्याचा आरोप करत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. थकीत वेतनासह पीएफ, ईएसआय आणि सुरक्षा सुविधांची मागणी करण्यात आली आहे.

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family : सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली 11 वर्षीय मुलगी कुटुंबीयांना सुखरूप मिळाली

पंचवटी कारंजा येथे कुटुंबीय बसमधून उतरले; मात्र 11 वर्षीय मुलगी बसमध्येच राहिली. सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या समन्वयातून मुलगी सुखरूप कुटुंबीयांकडे पोहोचली.

Nashik Digital Arrest Cyber Fraud

Nashik Digital Arrest Cyber Fraud : मनी लाँडरिंगच्या नावाखाली 42 लाख 60 हजारांचा गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून फसवणूक

नाशिकमध्ये मनी लाँडरिंगच्या नावाखाली ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 42 लाख 60 हजार 434 रुपयांची ऑनलाइन फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

Nashik Draft Voter List 2026

Nashik Draft Voter List 2026 : नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नवमतदारांनीही नमुना ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे,…

Samruddhi Expressway Sinnar Robbery

Samruddhi Expressway Sinnar Robbery : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले, 18 लाखांचा मुद्देमाल लंपास

सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी धावत्या वाहनांचे टायर फोडून कुटुंबाला लुटले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू असा १८ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून वावी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident

Nashik Chandwad Rahud Ghat Container Accident : राहुड घाट पुन्हा रक्तरंजित! ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची पाच वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, ७ ते ८ जण जखमी

राहुड घाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर ७ ते ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

You missed