Author: Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.
Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case

Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case : नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

कळवण तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arbaz Shaikh Hospital FDA Action Solapur

Arbaz Shaikh Hospital FDA Action Solapur : ‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या आरोपांनंतर FDA ची कारवाई; सोलापूरमधील हॉस्पिटलचे मेडिकल सील

अरबाज शेखच्या व्हिडिओनंतर FDA ची तातडीची कारवाई; सोलापूरमधील रुग्णालयाशी संबंधित मेडिकलवर नियमभंगाच्या आरोपांमुळे सीलची कारवाई.

Operation Tiger Nashik Political Update

Operation Tiger Nashik Political Update : ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत? ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?

नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर' पुन्हा चर्चेत. ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; मात्र अधिकृत पुष्टी अद्याप नाही.

Jalgaon District Planning Committee Meeting 2026

Jalgaon District Planning Committee Meeting 2026 : जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; जळगावने सलग चौथ्यांदा १०० टक्के निधी खर्चाचा मान राखला

जळगाव जिल्ह्याने सलग चौथ्यांदा १०० टक्के निधी खर्चाचा मान राखला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामे, ९००.०५ कोटींचा आराखडा आणि विविध महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली.

Nashik Ring Road Inquiry 2026

Nashik Ring Road Inquiry 2026 : रिंगरोड प्रकल्पाच्या अलाईनमेंट बदल प्रकरणाची चौकशी; IAS अधिकाऱ्यांवरील आरोपांचीही होणार पडताळणी

कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या नाशिक रिंगरोड प्रकल्पातील अलाईनमेंट बदल, जमीन व्यवहार आणि IAS अधिकाऱ्यांवरील आरोपांची राज्य सरकारकडून चौकशी होणार.

Suhas Kande Vidhan Bhavan Protest 2026

Suhas Kande Vidhan Bhavan Protest 2026 : ६०० कोटींच्या कथित हमाल कंत्राट प्रकरणावरून विधानभवनात सुहास कांदे यांचे आंदोलन; समीर भुजबळांवर गंभीर आरोप

विधानभवनात सुहास कांदे यांचे आंदोलन; ६०० कोटींच्या कथित हमाल कंत्राट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी.

Jalgaon DCC Bank Peon Recruitment 2026

Jalgaon DCC Bank Peon Recruitment 2026 : शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह? संचालक मंडळाच्या अधिकारांबाबत चर्चेला उधाण

शिपाई भरतीसाठी नवीन शासन नियम लागू झाल्यानंतर जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित झाले असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review : कुंभमेळ्याच्या कामांमुळे काही काळ त्रास; पुढील वर्षी देशभरातून लोक नाशिक पाहायला येतील – गिरीश महाजन

कुंभमेळ्याच्या कामांमुळे सध्या त्रास होत असला तरी पुढील वर्षी नाशिकचा बदललेला चेहरामोहरा देशभर पाहायला मिळेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Dutondya Maruti Flood Level Nashik 2026

Dutondya Maruti Flood Level Nashik 2026 : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलं पाणी; गोदावरीच्या पुराचा ऐतिहासिक इशारा पुन्हा खरा

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचल्याने गोदावरीच्या पुराची तीव्रता पुन्हा स्पष्ट झाली. रामकुंड परिसरात गर्दी वाढली असून पोलिसांना सतर्क राहावे लागत आहे.

Maharashtra DCC Bank Peon Recruitment GR 2026

Maharashtra DCC Bank Peon Recruitment GR 2026 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शिपाई भरतीत मोठा बदल; ऑफलाइन परीक्षा, मुलाखत आणि स्थानिकांना १००% प्राधान्य

राज्य शासनाचा मोठा निर्णय! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शिपाई भरतीत आता ऑफलाइन परीक्षा, ७० गुणांची लेखी परीक्षा, ३० गुणांची मुलाखत आणि स्थानिक उमेदवारांना १००% प्राधान्य.

You missed