Tag: Nashik

Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector

Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector : नाशिकला समृद्धी महामार्गाची जवळची कनेक्टिव्हिटी; पांढुर्ली येथे 28 किमीचा नवा कनेक्टर

नाशिककरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी पांढुर्ली येथे सुमारे 28 किलोमीटरचा नवा कनेक्टर प्रस्तावित आहे. सुमारे 300 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी मिळाल्याचे वृत्त असून, सुरुवातीला दोनपदरी आणि पुढे…

Godavari River Youth Death Nashik

Godavari River Youth Death Nashik : गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरात हळहळ

गोदापार्कजवळ गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय शुभम पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पेठरोड व समर्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik Axe Attack Case Verdict

Nashik Axe Attack Case Verdict : किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला 7 वर्षांची सक्तमजुरी

नाशिकमधील कुऱ्हाड हल्ला प्रकरणात आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026

Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026 : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन; कला व प्रसारमाध्यमांतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन

हिरे महाविद्यालयात "नशामुक्त युवा – विकसित भारत" जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. विविध सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला.

Nashik Ambad MIDC Pothole Accident Death

Nashik Ambad MIDC Pothole Accident Death : अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अंबड एमआयडीसीतील धोकादायक खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात व्यावसायिक नीलेश कोतकर यांचा मृत्यू. शहरातील खड्ड्यांमुळे मृतांचा आकडा चारवर.

OneFDA Nashik Food Complaints 2026

OneFDA Nashik Food Complaints 2026 : नाशिक विभागात OneFDA पोर्टलवर १५ दिवसांत १२४ अन्न तक्रारी

OneFDA पोर्टलवर नाशिक विभागात १५ दिवसांत १२४ अन्न तक्रारी; निकृष्ट पॅकेज्ड अन्न, अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या तक्रारी सर्वाधिक.

Nashik MHADA Land Fraud Case Arrest

Nashik MHADA Land Fraud Case Arrest : नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत व निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक

नाशिकातील म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत आणि निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik

Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik : मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत; विद्यार्थी, पालक व नागरिक त्रस्त

मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत असून, निकृष्ट दुरुस्तीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. नागरिकांनी तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray : नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे यांचे व्हॉट्सअॅप हॅक; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

संशयास्पद फोन कॉलनंतर भाजप आमदार सीमा हिरे यांचे WhatsApp खाते हॅक झाले. त्यांच्या नावाने पैशांची मागणी करणारे संदेश पाठविल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

MG Road Nashik Mobile Accessories Complaint

MG Road Nashik Mobile Accessories Complaint : एम.जी. रोडवरील मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी

एम.जी. रोडवरील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी; प्रशासनाकडे चौकशीची मागणी.

You missed