Category: Political

Nashik APMC Ganesh Gite Chairman

Nashik APMC Ganesh Gite Chairman : विभाजनानंतर नाशिक बाजार समितीवर नवे अशासकीय प्रशासक मंडळ; गणेश गीते अध्यक्षपदी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर नव्या अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश गीते यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून तीन सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Nashik Congress Gandhi Jayanti Program

Nashik Congress Gandhi Jayanti Program : : नाशिकमध्ये गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

नाशिकमध्ये गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव आणि शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश खैरे यांच्यासह पदाधिकारी…

Sakal Maratha Samaj State Level Meeting Nashik

Sakal Maratha Samaj State Level Meeting Nashik : मुंबईऐवजी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक; 8 सप्टेंबरला कालिका माता मंदिरात महामंथन

मुंबईऐवजी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार असून ८ सप्टेंबरला कालिका माता मंदिरात विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधींविरोधात हल्द्वानी येथे दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी भूमिकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Operation Tiger Nashik Political Update

Operation Tiger Nashik Political Update : ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत? ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?

नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर' पुन्हा चर्चेत. ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; मात्र अधिकृत पुष्टी अद्याप नाही.

Sachin Ahir Deputy Chairman Nomination

Sachin Ahir Deputy Chairman Nomination : सचिन अहिर शिंदे गटात; विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज, ठाकरे गटाला मोठा धक्का

सचिन अहिर यांनी ठाकरे गटाशी संबंधित पदांचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Narhari Zirwal Viral Video

Narhari Zirwal Viral Video : नरहरी झिरवाळ व्हायरल व्हिडिओ वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओमुळे राज्यात खळबळ; विरोधकांचा राजीनाम्याचा दबाव वाढला.

Lockdown Fuel Crisis India

Lockdown Fuel Crisis India : जगभर इंधन संकटाचा ताण; ‘लॉकडाऊन’ची चर्चा कितपत खरी? भारतात परिस्थिती काय सांगते?

जगभर इंधन ताण वाढतोय; लॉकडाऊनची चर्चा खरी की अफवा? भारतातील सध्याची स्थिती समजून घ्या.

Nashik 66 km Ring Road Project

Nashik 66 km Ring Road Project : नाशिकचा श्वास मोकळा होणार! 66 किमी परिक्रमा मार्गासाठी 50% भूसंपादन पूर्ण

नाशिकमध्ये ६६ किमी परिक्रमा मार्गासाठी ५०% भूसंपादन पूर्ण; कुंभमेळ्याच्या तयारीला वेग.

Narhari Zirwal’s Constituency Dindori ACB Raid

Narhari Zirwal’s Constituency Dindori ACB Raid : मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात महिला सरपंच लाच घेताना रंगेहात पकडले.

दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथे ACB ने सापळा रचून महिला सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक केली.