Nashik Dangerous Wadas Inspection by Girish Mahajan :पडक्या वाड्यांच्या पाहणीनंतर तात्काळ उपाययोजनांचे आदेश
पंचवटीतील धोकादायक वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
पंचवटीतील धोकादायक वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले.
मुसळधार पावसानंतर नाशिकमधील कुंभमेळ्याच्या विकासकामांचे नुकसान झाल्याने भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी प्रशासनावर भ्रष्टाचार व निकृष्ट कामांचे गंभीर आरोप केले.
पहिल्याच मुसळधार पावसाने नाशिकमधील कुंभमेळा विकासकामांचे नियोजन चर्चेत आले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नाशिक रोड बस स्थानक परिसरात पावसामुळे रस्ते तलावमय झाले असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मंजुरीनंतरही काम सुरू नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.
नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सीईओ अजय कुमार यांच्याविरोधात सीबीआयने बेहिशेबी ५.७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पत्नी आणि आईलाही सहआरोपी करण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जेलरोडची ओळख बनलेली जुनी पाण्याची टाकी अखेर इतिहासजमा झाली. अनेक दशकांच्या आठवणी जपणाऱ्या या वास्तूला नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला.
शिंगवे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष पवार व व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र ठोंबरे यांची सर्वानुमते निवड; बाजार समितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार.
PM योजनांतील प्रलंबित दावे, शैक्षणिक कर्जातील विलंब आणि पीएम स्वनिधी योजनेतील संभाव्य गडबडीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी बँकांना फटकारले.
Fourteen MSRTC officers from the Nashik Division have been suspended after an inspection exposed serious administrative irregularities, negligence, fake records, and financial misconduct.
रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाचा मध्यम मार्ग; अलाइनमेंट आणि मोबदल्याबाबत उच्चस्तरीय बैठकीची तयारी.