Nashik Kumbh 2027 Infrastructure Plan : नाशिकमध्ये 13,840 कोटींचा मेगा प्लॅन; 1,436 किमी रस्त्यांचा कायापालट
सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिकमध्ये 13,840 कोटींचा मेगा प्लॅन आखण्यात आला असून 1,436 किमी रस्त्यांचा विकास, 66.6 किमी रिंग रोड आणि धार्मिक पर्यटन सर्किटसह मोठ्या पायाभूत प्रकल्पांना गती दिली जाणार…
Jalgaon Cyber Awareness Impact Program : ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी जळगावात सायबर जनजागृती
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगावात नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता आणि Anti Fraud App बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Sakal Maratha Samaj State Level Meeting Nashik : मुंबईऐवजी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक; 8 सप्टेंबरला कालिका माता मंदिरात महामंथन
मुंबईऐवजी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार असून ८ सप्टेंबरला कालिका माता मंदिरात विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
Nashik Rickshaw Drivers Bengali Baba Mahaprasad : नाशिक-पुणे महामार्गावरील रिक्षाचालकांची बंगाली बाबांप्रती श्रद्धा; ३० वर्षांची महाप्रसादाची परंपरा कायम
पळसे-शिंदे शिवारातील ओम चैतन्य बंगाली बाबा देवस्थानात रिक्षाचालकांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गेल्या ३० वर्षांची परंपरा यंदाही भक्तिभावाने जपण्यात आली.
Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded : नाशिकच्या कुंदा बच्छाव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
आनंदवली मनपा शाळेतील उपशिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ने गौरविण्यात आले.
Nashik Crime Branch House Breaking Accused Arrested : नाशिकमध्ये सराईत घरफोडी करणारे ३ आरोपी जेरबंद; ८ गुन्हे उघडकीस, ६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिकमध्ये सराईत घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हेशाखा युनिट-१ने जेरबंद केले. आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून ६ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Satpur Gambling Raid Nashik : सातपूरमध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 49 जण ताब्यात, 50 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
सातपूरच्या वज्रांनगरमध्ये सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-2 ने धाड टाकली. कारवाईत 49 जण ताब्यात असून 50 लाख 85 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Godi Budruk Zp School Tribal Art Museum : मातीला आकार देत विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख; घोडी बु. शाळेत आदिवासी कलेचे लघु संग्रहालय
सुरगाणा तालुक्यातील घोडी बु. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मातीपासून कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण देत आदिवासी कला आणि संस्कृतीचे जतन करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.
Nashikroad Bullet Pickup Accident : भरधाव पिकअपची बुलेटला धडक; नाशिकरोडच्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिकरोडमध्ये मध्यरात्री बुलेटला भरधाव पिकअपची धडक बसून २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. सैन्यदलातील मित्र गंभीर जखमी असून फरार पिकअप चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
Radisson Hotel Sewage Pollution : रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घोडांबे धरणालाही प्रदूषणाचा धोका
रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. घोडांबे धरणाच्या पाण्यावर १२ ते १३ गावे अवलंबून असल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी…










