Category: Maharashtra

Justice For Yash Delhi NEET Protest

Justice For Yash Delhi NEET Protest : निफाडच्या यश गोसावीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी दिल्लीत भावाचा आक्रोश; परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह11

NEET पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या निफाडच्या यश गोसावीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ अनिकेत गोसावी न्यायासाठी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाला.

Chandwad Samadhan Shibir Rahul Aher

Chandwad Samadhan Shibir Rahul Aher : आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली 1,077 नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ; 150 जणांचे रक्तदान

चांदवड येथे आयोजित समाधान शिबिरात १,०७७ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला, तर रक्तदान शिबिरात १५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

MG Road Nashik Mobile Accessories Complaint

MG Road Nashik Mobile Accessories Complaint : एम.जी. रोडवरील मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी

एम.जी. रोडवरील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी; प्रशासनाकडे चौकशीची मागणी.

Jantar Mantar protest Supreme Court hearing

Jantar Mantar protest Supreme Court hearing : जंतर-मंतर आंदोलन प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न, निष्पक्ष चौकशीची मागणी

जंतर-मंतर आंदोलनानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरून नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित; निष्पक्ष चौकशीची मागणी.

Cyber Fraud Nashik Senior Couple Net Banking Scam

Cyber Fraud Nashik Senior Couple Net Banking Scam : नेटबँकिंग सुरू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ दाम्पत्याला ८.०८ लाखांचा गंडा; जीवे मारण्याची धमकी

पंचवटीतील ज्येष्ठ दाम्पत्याची नेटबँकिंगच्या बहाण्याने ८.०८ लाखांची फसवणूक; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Zero Snakebite Death Campaign Nashik

Zero Snakebite Death Campaign Nashik : नाशिकच्या ग्रामीण भागात ‘झिरो स्नेकबाईट डेथ’ मोहीम; 240 स्वयंसेवक करणार जनजागृती

नाशिकच्या ग्रामीण भागात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी 'झिरो स्नेकबाईट डेथ' अभियान सुरू; ४८ ग्रामपंचायतींमध्ये २४० स्वयंसेवकांना प्रशिक्षण.

Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori

Spectrum Ethers Company Fire at Rasegaon Dindori : दिंडोरीतील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत भीषण आग; दोन कामगार जखमी, गॅस गळतीच्या अफवेने उडाली धावपळ

दिंडोरीतील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत आग लागून दोन कामगार जखमी. गॅस गळतीच्या अफवेने कामगारांमध्ये धावपळ; पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी.

Chandwad School Sports Planning Meeting 2026-27

Chandwad School Sports Planning Meeting 2026-27 : चांदवडमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा नियोजनासाठी क्रीडाशिक्षकांची सहविचार सभा उत्साहात; डॉ. राकेश संचेती यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा

चांदवडमध्ये आयोजित सहविचार सभेत शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. डॉ. राकेश संचेती यांनी अध्यक्षपद स्वीकारत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार रुजविण्याची गरज अधोरेखित केली.

Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik

Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik : अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी; देवगावातील घटनेने खळबळ

देवगाव येथील अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा दावा; प्रशासनाकडून चौकशीची तयारी.

School Certificate Fee Maharashtra

School Certificate Fee Maharashtra : शाळा-कॉलेजमध्ये दाखल्यासाठी शुल्क आकारणी? विद्यार्थी व पालकांकडून कारवाईची मागणी

शाळा-कॉलेजमध्ये दाखल्यासाठी शुल्क आकारणी, फी वाढ आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षण विभागाकडे कठोर कारवाईची मागणी.

You missed