Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; ‘शालार्थ’ घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर
शालार्थ आयडी घोटाळ्यात प्रशांत वाडिले अटकेत. १६० कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल.
Ashadhi Wari Shabnam Bag Distribution Chandwad :चांदवड-देवळ्यातील आठ दिंड्यांतील वारकऱ्यांना २ हजार शबनम पिशव्यांचे वाटप
पर्यावरणपूरक वारीचा संदेश देत चांदवड-देवळ्यातील आठ दिंड्यांतील वारकऱ्यांना २ हजार शबनम पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
Bambhori Notebook Distribution Program Jalgaon : बांभोरी प्र. चां. येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; महिला तक्रार निवारण व सखी सावित्री समितीची सभा संपन्न
बांभोरी प्र. चां. येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार तसेच महिला तक्रार निवारण व सखी सावित्री समितीची सभा संपन्न.
Maharashtra Farmer Loan Waiver 2026 : ५० हजारांची अट रद्द; २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ; ५० हजारांच्या अटीसह अनेक निकष रद्द करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा.
Government Removes Two Loan Waiver Conditions : आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय; कर्जमाफीतील दोन जाचक अटी रद्द, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतील दोन महत्त्वाच्या अटी रद्द करत लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला. उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक निर्णयाचे संकेत.
Jalgaon Dcc Bank Investigation : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित अनियमिततांवर प्रश्नचिन्ह; चौकशी, आदेश तरीही कारवाई शून्य?
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित अनियमिततांवर अनेक चौकशा आणि आदेश झाल्यानंतरही कारवाई न झाल्याचा आरोप; शेतकऱ्यांमध्ये नाराजी.
Nashik Smart Toilet Condition : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘स्मार्ट शौचालय’ची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप
नाशिक स्मार्ट सिटीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्ट शौचालयाच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
MJPJAY Scam SIT Investigation Nashik : नाशिकमधील जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी SIT स्थापन; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
जळगाव जिल्ह्यात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन; लाभार्थ्यांच्या याद्या १३ जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना.
Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026 : जळगावात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन
जळगाव जिल्ह्यात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन; लाभार्थ्यांच्या याद्या १३ जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना.
Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case : नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा
कळवण तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










