Nashik Rto School Van Drivers Morcha : नाशिक RTO कार्यालयावर स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन
आरटीओच्या दंडात्मक कारवाईविरोधात नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. आसन क्षमतेच्या नियमासह विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

