Nashik Varun Bhamre Death Case : 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिठ्ठीत प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप, पैशांच्या व्यवहारासह धमकीचा दावा
"नाशिकच्या ध्रुवनगरमध्ये 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मृत्यूपूर्वीच्या कथित चिठ्ठीत प्रेयसीसह तिघांवर पैशांच्या व्यवहारासह धमकी आणि मारहाणीचे आरोप करण्यात आल्याची माहिती."

