Shingwe Society Chairman Vice Chairman Election
चांदवड | प्रतिनिधी : संजय जाधव
नाशिक : चांदवड तालुक्यातील शिंगवे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष भाऊ पवार तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र ठोंबरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरम्यान, नवनिर्वाचित चेअरमन संतोष भाऊ पवार व व्हाईस चेअरमन राजेंद्र ठोंबरे यांचा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बाजार समितीचे सभापती नितीनदादा आहेर व उपसभापती विक्रमबाबा मार्कंड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या विशेष सभेला आणि निवड प्रक्रियेला सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित संचालक आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विक्रमबाबा मार्कंड, साहेबराव ठोंबरे, अंबादास ठोंबरे, शंकर थोरात, रावण पगारे, किसन मार्कंड, सखाराम कडनोर, लक्ष्मण कलवर, आसराबाई थोरात, रंजनाबाई ठोंबरे आणि गंगाधर बिडगर या विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांचा समावेश होता.
तसेच या प्रसंगी शिंगवे गावातील प्रमुख नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वसंत भाऊ ठोंबरे, बाबाजी पवार, संतोष ठोंबरे, लक्ष्मण चंदन, सुखदेव शेवळेकर, नामदेव ठोंबरे, समाधान पगारे, अंबादास पवार, संदीप पवार, अण्णा मार्कंड, विनोद शेळके, बबलू ठोंबरे, संदीप ठोंबरे, गोकुळ पवार, शिवाजी ठोंबरे, संजय केदारे आदींसह सोसायटीचे सचिव वडघर साहेब उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन संतोष भाऊ पवार व व्हाईस चेअरमन राजेंद्र ठोंबरे यांनी गावाच्या आणि सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Shingwe Society Chairman Vice Chairman Election

नाशिक विभागातील 14 अधिकाऱ्यांवर गंभीर अनियमिततेप्रकरणी निलंबनाची कारवाई
Shingwe Society Chairman Vice Chairman Election
Chandwad | Correspondent: Sanjay Jadhav
Nashik : The election for the Chairman and Vice Chairman of the Shingwe Vividh Karyakari Society in Chandwad taluka was conducted in a cordial and enthusiastic atmosphere. Santosh Bhau Pawar was unanimously elected as the Chairman, while Rajendra Thombre was unanimously elected as the Vice Chairman of the society.
Following the election, the newly elected Chairman Santosh Bhau Pawar and Vice Chairman Rajendra Thombre were felicitated at the office of the Chandwad Agricultural Produce Market Committee. The felicitation ceremony was conducted by Market Committee Chairman Nitindada Aher and Vice Chairman Vikrambaba Markand, who honoured the newly elected office bearers with a traditional shawl and coconut.
The unanimous election has been widely welcomed, and the newly elected office bearers are receiving congratulations from all sections of society.
A large number of newly elected directors and members of the society attended the special meeting and election process. Those present included Vikrambaba Markand, Sahebrao Thombre, Ambadas Thombre, Shankar Thorat, Ravan Pagare, Kisan Markand, Sakharam Kadnor, Laxman Kalwar, Asarabai Thorat, Ranjanabai Thombre, and Gangadhar Bidgar.
Prominent citizens and villagers of Shingwe also attended the event in large numbers. Among those present were Vasant Bhau Thombre, Babaji Pawar, Santosh Thombre, Laxman Chandan, Sukhdev Shewalekar, Namdev Thombre, Samadhan Pagare, Ambadas Pawar, Sandeep Pawar, Anna Markand, Vinod Shelke, Bablu Thombre, Sandeep Thombre, Gokul Pawar, Shivaji Thombre, Sanjay Kedare, along with the Society Secretary Vadghar Saheb.
On this occasion, the newly elected Chairman and Vice Chairman expressed their commitment to working for the overall development of the village and the cooperative society while ensuring transparency, unity, and progress in all developmental activities


[…] शिंगवे विविध कार्यकारी सोसायटीच्या च… […]