Nashik Drought Update Girish Mahajan : नाशिकच्या पाच तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा; गिरीश महाजन यांचे निर्देश
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी आणि नाशिक या पाच तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले.










