Month: July 2026

Nashik Road Bus Stand Road Condition Protest

Nashik Road Bus Stand Road Condition Protest : : तलावमय परिसर, जीवघेणे खड्डे; मंजुरीनंतरही काम रखडल्याने नागरिकांचा संताप

नाशिक रोड बस स्थानक परिसरात पावसामुळे रस्ते तलावमय झाले असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मंजुरीनंतरही काम सुरू नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.

Jalgaon DCC Bank Directors Disqualification News

Jalgaon DCC Bank Directors Disqualification News : जळगाव जिल्हा बँक संचालकांच्या अपात्रतेच्या मागणीची सहकार आयुक्तांनी घेतली दखल

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांविरोधातील अपात्रतेच्या मागणीवर सहकार आयुक्तांची दखल; विभागीय सहनिबंधकांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश.

Trimbakeshwar-Khodala Road Washed Away

Trimbakeshwar-Khodala Road Washed Away :

त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरील तात्पुरता रस्ता पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tukaram Mundhe food safety action in Sinnar against open edible oil and unlabeled farsan

Tukaram Mundhe Food Safety Inspection Nashik : तुकाराम मुंढेंचा दणका! सिन्नरसह जिल्ह्यात किराणा दुकानांतून खुले खाद्यतेल व विनालेबल फरसाण वर कारवाई

सिन्नरसह नाशिक जिल्ह्यात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी; खुले खाद्यतेल आणि लेबलविरहित फरसाण विक्रीवर मोठा परिणाम.

Nashik Heavy Rain Threat Eases

Nashik Heavy Rain Threat Eases : नाशिकवरील ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका टळला; भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याने हाय अलर्ट

नाशिकसाठी दिलासा! ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका कमी झाला असून वातावरणीय भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याची माहिती समोर आली आहे. तरीही प्रशासनाने सतर्कता कायम ठेवली आहे.

Nashik Heavy Rain Alert July 2026

Nashik Heavy Rain Alert July 2026 : नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा; त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, शाळा- कॉलेजांना सुटी, जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे 5 मोठे निर्णय

नाशिकमध्ये संभाव्य ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा- कॉलेजांना सुटी, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, आठवडी बाजार बंद आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

CBI Action Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumar

CBI Action Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumar : नाशिकच्या माजी कॅन्टोन्मेंट सीईओकडे बेहिशेबी 5.72 कोटींची संपत्ती; सीबीआयचा मोठा गुन्हा दाखल

नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सीईओ अजय कुमार यांच्याविरोधात सीबीआयने बेहिशेबी ५.७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पत्नी आणि आईलाही सहआरोपी करण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad

32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad : चांदवड : दिघवद शिवारात कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक

चांदवड-लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात नाशिक ग्रामीण LCB ची मोठी कारवाई. कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक, एक आरोपी फरार.

Nashik Jail Road Old Water Tank Demolition

Nashik Jail Road Old Water Tank Demolition : जेलरोडची ऐतिहासिक पाण्याची टाकी इतिहासजमा; आठवणींना भावपूर्ण निरोप

जेलरोडची ओळख बनलेली जुनी पाण्याची टाकी अखेर इतिहासजमा झाली. अनेक दशकांच्या आठवणी जपणाऱ्या या वास्तूला नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला.

FDA Action Nashik Hotels July 2026

FDA Action Nashik Hotels July 2026 : नियमभंगामुळे 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित; 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

नाशिकमध्ये FDAच्या धडक कारवाईत 20 हॉटेल्सची तपासणी; 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, तर 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश.

You missed