Tag: Public Safety

Historic Wooden Bridge at Nachlondi in Dangerous Condition

Historic Wooden Bridge at Nachlondi in Dangerous Condition : प्रशासनाच्या हलगर्जीपणाने मृत्यूच्या उंबरठ्यावर नाचलोंढीचा ऐतिहासिक लाकडी पूल!

नाचलोंढीतील देवचोंडीचा ऐतिहासिक लाकडी पूल दुरुस्तीअभावी मृत्यूचा सापळा बनला असून, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.