Nashik Criminal NMC Reservation : Jail मध्ये असलेल्या तीन माजी नगरसेवकांना आरक्षण सोडतीतून दिलासा, पण राजकीय भवितव्य काय?
नाशिक महापालिकेच्या १२२ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर. तुरुंगातील तीन नेत्यांना आरक्षण सोडतीतून राजकीय दिलासा.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक महापालिकेच्या १२२ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर. तुरुंगातील तीन नेत्यांना आरक्षण सोडतीतून राजकीय दिलासा.
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर — 122 पैकी 61 जागा महिलांसाठी आरक्षित. SC, ST, OBC प्रवर्गनिहाय यादी पहा.
नाशिकमध्ये समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांची झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. युतीबाबतची चर्चा सुरू असताना महाजन यांची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा आमदार राहुल ढिकले यांच्याकडे; भाजपचे ‘शंभर प्लस’चे लक्ष्य स्पष्ट!
नाशिकमध्ये गिरीश महाजन, छगन भुजबळ आणि दादा भुसे हे तिन्ही मंत्री पुन्हा एकत्र — पालकमंत्रीपदाच्या पार्श्वभूमीवर राजकीय उत्सुकता.
पंचवटीतील न्यू पंजाब बार चालकाकडून ५० हजारांचा हप्ता मागणी प्रकरणी मामा राजवाडेसह 12 संशयितांवर गुन्हा दाखल; गुन्हेशाखा 1 ने 5–6 जणांना घेतले ताब्यात.
नाशिक : “ट्रम्प आणि भुसे यांचे घनिष्ट संबंध असतील,” असं वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी दादा भुसे यांना डिवचले.
वसंत गीते यांनी नाशिक पोलिसांच्या मोहिमेचे कौतुक करत भाजपवर टीका केली — “पोलिसांना मुक्तपणे काम करू द्या, समांतर आयुक्तालय चालवू नका.”
नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी कारवाईचा जोर वाढला असून, सिडको परिसरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नाशिकमध्ये फडणवीसांच्या दौर्यापूर्वी भाजप नेते मामा राजवाडे यांच्यावर पोलिस कारवाई, गोळीबार प्रकरणात चौकशीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.