Tag: Mahadut Janbindu

SPPU Nashik Sub-Centre Inauguration

SPPU Nashik Sub-Centre Inauguration : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे 196 महाविद्यालये, 32 संशोधन केंद्रे आणि जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा लाभ मिळणार…

RPF Action At Nashik Road Railway Station

RPF Action At Nashik Road Railway Station : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर RPF चा धडाका; दोन महिन्यांत 1602 प्रवाशांवर कारवाई

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर RPF च्या धडक कारवाईत दोन महिन्यांत 1602 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल 10 लाख 28 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Himalayan Glaciers and Environmental Threat

Himalayan Glaciers and Environmental Threat : हिमालयातील बर्फ वितळण्याचा वाढता धोका; भारत-चीन-नेपाळ-भूतानने एकत्र येण्याचे आवाहन

हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असून भविष्यात दक्षिण आशियातील जलसुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत, चीन, नेपाळ आणि भूतानने राजकीय मतभेद बाजूला ठेवून हिमालयाच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले…

Dada Bhuse Announces New Policy for Private Coaching Classes

Dada Bhuse Announces New Policy for Private Coaching Classes : खासगी कोचिंग क्लासेससाठी नवे धोरण; दादा भुसे यांचा मोठा निर्णय

खासगी कोचिंग क्लासेसच्या नियमनासाठी महाराष्ट्र सरकारकडून नवीन कायद्याचा मसुदा प्रस्तावित करण्यात आला आहे. नोंदणी, शुल्क, वर्गांचे तास आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध बाबींवर कडक नियम आणण्याची तयारी सरकारने केली आहे.

Godavari River Youth Death Nashik

Godavari River Youth Death Nashik : गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पेठरोड परिसरात हळहळ

गोदापार्कजवळ गोदावरी नदीपात्रात बुडून ३२ वर्षीय शुभम पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पेठरोड व समर्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik Kelune Double Murder Case

Nashik Kelune Double Murder Case : केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या; नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात

सुरगाणा तालुक्यातील केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. प्रकरणी नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात असून हत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे.

Nashik Traffic Management Review By Commissioners

Nashik Traffic Management Review By Commissioners : द्वारका चौक, त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग 31 ऑगस्टपर्यंत खुला करण्याचे निर्देश

नाशिकमधील द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्यावरील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, द्वारका चौकातून नाशिक-धुळे मार्ग आणि त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन…

Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik

Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik : चार महिन्यांपूर्वी काँक्रीट केलेला रस्ता पुन्हा फोडला; प्रभाग १२च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका Dr. हेमलता पाटील संतापल्या

Nashik: प्रभाग क्रमांक १२च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी काँक्रीट केलेला महानगरपालिका ते कॅनडा कॉर्नर रस्ता पुन्हा फोडल्याप्रकरणी संताप व्यक्त केला. लेखी परवानगीशिवाय रस्ते खोदण्यास…

Surgana Seismograph Nashik Earthquake Monitoring

Surgana Seismograph Nashik Earthquake Monitoring : सुरगाण्यात अत्याधुनिक सिस्मोग्राफ कार्यान्वित; जमिनीच्या हालचालींवर 24×7 नजर

सुरगाणा येथे अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित करण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे नाशिक जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींचे २४×७ अधिक अचूक निरीक्षण आणि वैज्ञानिक अभ्यास करणे शक्य होणार आहे.

Nashik Mokhnal Government Ashram School

Nashik Mokhnal Government Ashram School : 2 हेक्टर जागा अन् सर्व कागदपत्रे तयार असूनही मंजुरी प्रलंबित; कायमस्वरूपी इमारत होईपर्यंत तात्पुरत्या वर्गांमधून शिक्षण सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

दिंडोरी तालुक्यातील मोखनळ येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, कायमस्वरूपी इमारत होईपर्यंत तात्पुरत्या वर्गांमधून शिक्षण सुरू करण्याचा पर्याय ग्रामस्थांनी प्रशासनासमोर ठेवला आहे.

You missed