Tag: breaking news

Malegaon Dongrale Case Vijay Khairnar Death Sentence

Malegaon Dongrale Case Vijay Khairnar Death Sentence : डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात मालेगाव न्यायालयाने विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली. पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिल्याचे वृत्त आहे.

Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action

Nashik Ajmeri Bakery Faces FDA Action : अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; 151 किलो केक-कपकेक जप्त

नाशिकच्या भारतनगर येथील अजमेरी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. आवश्यक परवाना नसणे आणि अस्वच्छता आढळल्याने ४७,९९० रुपये किमतीचे १५१ किलो केक व कपकेक जप्त करण्यात आले. बेकरीला व्यवसाय…

Satpur Gambling Raid Nashik

Satpur Gambling Raid Nashik : सातपूरमध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 49 जण ताब्यात, 50 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

सातपूरच्या वज्रांनगरमध्ये सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-2 ने धाड टाकली. कारवाईत 49 जण ताब्यात असून 50 लाख 85 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Pandhane Bridge Accident Death Toll Two Vani Saputara Highway

Pandhane Bridge Accident Death Toll Two Vani Saputara Highway : पांडाणे पुलावरील अपघातात मृतांचा आकडा दोनवर; उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू

पांडाणे पुलावरील भीषण अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी रेखा विजय शेखरे यांचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा दोनवर पोहोचला.

Surgana Earthquake Nashik July 2026

Surgana Earthquake Nashik July 2026 : सुरगाण्यात सलग चौथ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के; आश्रमशाळेला तडे, दोन गावांत जमिनीला भेगा

Surgana Earthquake Nashik July 2026 नाशिक | प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के सलग चौथ्या दिवशीही जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी…

Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik

Anganwadi Nutrition Food Dead Bird Devgaon Nashik : अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी; देवगावातील घटनेने खळबळ

देवगाव येथील अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा दावा; प्रशासनाकडून चौकशीची तयारी.

Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade

Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावात मटण खाल्ल्यानंतर विषबाधा; महिलेचा मृत्यू, FDA कडून अन्न नमुने तपासणीसाठी जप्त

आखतवाडे गावात संशयित अन्न विषबाधेने महिलेचा मृत्यू; FDA ची चौकशी सुरू, अन्न नमुने प्रयोगशाळेत पाठविणार.

Sachin Ahir Deputy Chairman Nomination

Sachin Ahir Deputy Chairman Nomination : सचिन अहिर शिंदे गटात; विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज, ठाकरे गटाला मोठा धक्का

सचिन अहिर यांनी ठाकरे गटाशी संबंधित पदांचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Malegaon 3 year old girl murder

Malegaon 3 year old girl murder : मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या

मालेगाव तालुक्यात 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटक, परिसरात संताप.