Tag: Election Commission

Nashik Voter Registration Special Camp 2026

Nashik Voter Registration Special Camp 2026 : नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबरला विशेष शिबिर; मतदार यादीत नाव नोंदणीची संधी

नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याबाबत अर्ज करण्याची संधी मिळणार…

Nashik Draft Voter List 2026

Nashik Draft Voter List 2026 : नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नवमतदारांनीही नमुना ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे,…

Maharashtra Voter List SIR 2026

Maharashtra Voter List SIR 2026 : अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Dada Bhuse voter list reply

Dada Bhuse Voter List Reply : मतदार याद्या दुरुस्ती : मंत्री दादा भुसे यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार

धुळे येथे मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांच्या मतदार याद्यांवरील आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले — “विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण मतदार यादीत नव्हे, तर जनतेच्या मनात शोधा.”