Category: Maharashtra

Ajit Anantrao Pawar Jayanti

Ajit Anantrao Pawar Jayanti : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राज्याच्या अधिकृत जयंती कार्यक्रमात समावेश

२२ जुलै २०२६ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची जयंती राज्यभर अधिकृतरीत्या साजरी करण्यात येणार असून, शासनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik

Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik : नाशिकच्या श्री क्षेत्र दावल मलिक बाबा देवस्थानाच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर; 10 कोटींचा विकास आराखडा मंजूर, तरीही कामांना ब्रेक

दवल मलिक बाबा देवस्थानाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर असूनही कामांना सुरुवात नाही. धोकादायक रस्त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Nashik Ring Road Farmers Hunger Strike

Nashik Ring Road Farmers Hunger Strike : शेतकऱ्यांचे प्रश्न एरणीवरच; ‘तारीख पे तारीख’ आणि आश्वासनांनंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे अन्नत्याग आमरण उपोषण

Nashik Ring Road Farmers Hunger Strike नाशिक : नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अद्यापही एरणीवरच असल्याचा आरोप करत छावा क्रांतिवीर सेना यांच्या नेतृत्वाखाली रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी…

Nashik Crime Family Burning Attempt Lekhanagar

Nashik Crime Family Burning Attempt Lekhanagar : जुन्या वादातून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घराचे दार बाहेरून बंद करून पेटवले, तिघांवर गुन्हा

लेखानगर येथे जुन्या वादातून घराला आग लावून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंबड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Bhavali Dam Tourist Attack Nashik Rural Police Arrest 9 Accused

Bhavali Dam Tourist Attack Nashik Rural Police Arrest 9 Accused : भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला; नाशिक ग्रामीण पोलिसांची कठोर कारवाई, ९ आरोपी जेरबंद

भावली डॅम परिसरातील पर्यटक कुटुंबावर हल्ला प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपी जेरबंद.

Young Leader Award 2026 At Hire College Nashik

Young Leader Award 2026 At Hire College Nashik : डॉ. स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरे महाविद्यालयात ‘यंग लीडर अवॉर्ड’ उत्साहात संपन्न

हिरे महाविद्यालयात डॉ. स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'यंग लीडर अवॉर्ड' कार्यक्रमात पोलीस निरीक्षक स्वाती कांदळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

Jalgaon DCC Bank Inquiry July 2026

Jalgaon DCC Bank Inquiry July 2026 : संचालक मंडळाविरोधातील तक्रारीची दखल; चौकशी अहवाल सादर करण्याचे विभागीय सहनिबंधकांचे निर्देश

जळगाव DCC बँकेच्या संचालक मंडळाविरोधातील तक्रारीवर नाशिक विभागीय सहनिबंधकांचे चौकशीचे आदेश; जिल्हा उपनिबंधकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश.

NIPUN Bharat Video Review by CEO Karishma Nair

NIPUN Bharat Video Review by CEO Karishma Nair : निपुण भारत अभियानाचा व्हिडिओ कॉलद्वारे आढावा; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून कौतुक

निपुण भारत अभियानांतर्गत डोंगर कठोरे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन गुणवत्तेचा व्हिडिओ कॉलद्वारे आढावा घेत सीईओ करिश्मा नायर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

Jalgaon Muddemal Supurdgi Mohim

Jalgaon Muddemal Supurdgi Mohim : मुद्देमाल सुपूर्दगीतून पोलिसांनी जिंकला नागरिकांचा विश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव पोलीस दलाने ₹2.16 कोटींचा चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द करत नागरिकांचा विश्वास जिंकला.

Kharde Shri Vitthal Rukmini Temple Bhoomipujan

Kharde Shri Vitthal Rukmini Temple Bhoomipujan : खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन; सभामंडपासाठी डीपीडीसीतून निधी

खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. सभामंडपासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध होणार असून याच दौऱ्यात वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.

You missed