Nashik Axe Attack Case Verdict
नाशिक | १ ऑगस्ट २०२६: नाशिकमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. घरात घुसून तोडफोड करणे, कुऱ्हाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच फिर्यादीच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) निकाल सुनावत आकाश कुर्णेकर (वय २२, रा. मिशनमळा, शरणपूर, नाशिक) याला दोषी ठरवले.
अभियोग पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश कांबळे यांचा भाऊ संकेत कांबळे आणि आरोपीच्या भावामध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपीने कुऱ्हाड घेऊन फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करत संकेत कांबळे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. (Nashik Axe Attack Case Verdict)
प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सात वर्षांची सक्तमजुरी सुनावली. याशिवाय संबंधित कलमानुसार इतर शिक्षाही न्यायालयाने आदेशित केल्याची माहिती अभियोग पक्षाने दिली.
प्रतिनिधी : कुणाल दानेच


[…] […]
If you love slots then this is the place to be. The graphics are stunning and the wins feel rewarding. Log in at ggplay88slotlogin and see for yourself.
[6157]7888 অফিসিয়াল লগইন – সেরা অনলাইন ক্যাসিনো বোনাস ও অ্যাপ,7888 প্ল্যাটফর্মে যোগ দিয়ে আকর্ষণীয় অনলাইন ক্যাসিনো বোনাস পান। অ্যাপ ডাউনলোড করে স্লট গেমের নিয়ম জানুন এবং দ্রুত টাকা উত্তোলন করুন। আজই জয়েন করুন। visit: 7888
This site has a great vibe and the winning odds feel fair. I had a great run last night and the withdrawal was fast. Give brricowin a try
The graphics are super smooth and the games are really addictive. Highly recommend it to anyone looking for some fun. bdbk66game
Really loving the game variety here. I had a great run last night and the bonuses are actually worth it. Check out pk888gj if you want a fun experience.