Nashik MD Drugs Seizure Case October 2026 : नाशिकमध्ये एमडी ड्रग्जप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; 2.87 लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीच्या संशयावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २.८७ लाख रुपये किमतीचा एमडीसदृश पदार्थ आणि इतर मुद्देमालासह एकूण ४.६७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.










