Nashik Ring Road Farmers With CM Meeting : नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची उद्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; आत्मदहन आंदोलन स्थगित
नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर उद्या मुंबईतील ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक होणार आहे. बैठकीनंतर आत्मदहन आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.










