MGV Pharmacy College QCI A Grade 2025-2026 : एमजीव्हीच्या फार्मसी महाविद्यालयाला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून प्रतिष्ठेचा ‘A’ ग्रेड
एमजीव्ही फार्मसी महाविद्यालयाला QCI कडून २०२५-२०२६ साठी 'A' ग्रेड प्राप्त झाला असून देशभरातील ३९८ महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय कामगिरीची नोंद झाली आहे.
Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026 : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन; कला व प्रसारमाध्यमांतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन
हिरे महाविद्यालयात "नशामुक्त युवा – विकसित भारत" जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. विविध सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला.
Nashik Ambad MIDC Pothole Accident Death : अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
अंबड एमआयडीसीतील धोकादायक खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात व्यावसायिक नीलेश कोतकर यांचा मृत्यू. शहरातील खड्ड्यांमुळे मृतांचा आकडा चारवर.
NCMC Card Deadline Extended – MSRTC : एनसीएमसी कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा
एसटी प्रवासातील सवलतींसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती आता १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. कार्ड न मिळालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा.
OneFDA Nashik Food Complaints 2026 : नाशिक विभागात OneFDA पोर्टलवर १५ दिवसांत १२४ अन्न तक्रारी
OneFDA पोर्टलवर नाशिक विभागात १५ दिवसांत १२४ अन्न तक्रारी; निकृष्ट पॅकेज्ड अन्न, अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या तक्रारी सर्वाधिक.
Nashik MHADA Land Fraud Case Arrest : नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत व निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक
नाशिकातील म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत आणि निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026 : नाशिकच्या दिलीप गावितची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण झेप; संघर्षातून घडला इतिहास
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील दिलीप महादू गावितने Commonwealth Games 2026 मधील पुरुष T47 100 मीटर स्पर्धेत 10.71 सेकंदांचा गेम्स रेकॉर्ड नोंदवत सुवर्णपदक जिंकले. पाचव्या वर्षी हात गमावलेल्या दिलीपचा संघर्ष आज लाखो…
Digital Arrest Scam Nashik July 2026 : Retired Chemical Engineer Duped of ₹59.58 Lakh in Nashik | ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक
नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची ५९.५८ लाखांची सायबर फसवणूक. मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी ११ दिवस व्हिडिओ कॉलवर ठेवत मोठी रक्कम उकळली.
Pune Degree Scam Education News : पेपरफुटी, शिक्षक भरती, महा आयडीनंतर आता पुणे विद्यापीठातील कथित ₹3 लाख बी.कॉम. डिग्री प्रकरणाने खळबळ
पुणे विद्यापीठातील कथित ₹3 लाख डिग्री प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
Munje Marg Sant Kabir Nagar Road Nashik : मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत; विद्यार्थी, पालक व नागरिक त्रस्त
मुंजे मार्ग–संत कबीर नगर रस्ता सहा महिन्यांपासून दुरवस्थेत असून, निकृष्ट दुरुस्तीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. नागरिकांनी तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.










