Nashik activist Chetan Shewale exposes Jitendra Bhave Nirbhay Maharashtra Partyचेतन शेवाळे यांनी फेसबुक लाईव्हवर जितेंद्र भावे यांच्यावर गंभीर आरोप केले.

Nashik News : Chetan Shewale Exposes Jitendra Bhave

नाशिकमध्ये मोठा राजकीय आणि सामाजिक वाद उफाळून आला आहे. नाशिक येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (Chetan Shewale Exposes Jitendra Bhave) चेतन उद्धव शेवाळे यांनी थेट फेसबुक लाईव्हवरून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे (भाभे) यांच्यावर गंभीर आरोप करत धडाकेबाज पोलखोल केली आहे.

चेतन शेवाळे यांनी आपल्या थेट प्रसारणामध्ये सांगितले की, ते समाजकार्य करत असताना पारदर्शकतेच्या उद्देशाने निर्भय महाराष्ट्र पार्टीसोबत उभे राहिले. मात्र, त्यांनी आलेल्या पैशांचा हिशोब विचारला असता जितेंद्र भावे यांनी तो देण्यास नकार दिला.

संपूर्ण पोलखोलचा व्हिडिओ बघा 👇

इतकंच नाही तर, चेतन शेवाळे यांच्या मते, “जितेंद्र भावे यांनी अनेक जनतेची फसवणूक केली आहे,” असा दावा करत त्यांनी पुरावे थेट फेसबुक लाईव्हवर दाखवले. शिवाय, जेव्हा जितेंद्र भावे यांनी पार्टीचे अकाऊंट स्टेटमेंट आणि काही बिल सोशल मीडियावर सार्वजनिक केले, ते खोटे आणि बनावट असल्याचेही चेतन शेवाळे यांनी पुराव्यांसह सांगितले.

या धक्कादायक उघडकीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चेतन शेवाळे यांनी याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून लवकरच यावर मोठी कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

👉 या आरोपांनंतर निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि जितेंद्र भावे यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिककर या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

नवीन ताज्या घडामोडी 👇: Nashik News : Social Activist Chetan Shewale Exposes Jitendra Bhave Nirbhay Maharashtra Party – नाशिकात थरारक पोलखोल!

Nashik Crime Politics: गुन्हेगारीवरून शिंदेसेनेची भाजपला कोंडी, मित्रपक्षांतच वाढला संघर्ष!

YCMOU Bharti 2025: नवीन भरती सुरू! नाशिक येथे नियोजन अधिकारी पदासाठी अर्ज करा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik News : Social Activist Chetan Shewale Exposes Jitendra Bhave Nirbhay Maharashtra Party – नाशिकात थरारक पोलखोल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed