Rahul Dhikale Nashik BJP Election Charge : नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा राहुल ढिकलेंकडे; ‘100 प्लस’चे भाजपचे लक्ष्य!
नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा आमदार राहुल ढिकले यांच्याकडे; भाजपचे ‘शंभर प्लस’चे लक्ष्य स्पष्ट!
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा आमदार राहुल ढिकले यांच्याकडे; भाजपचे ‘शंभर प्लस’चे लक्ष्य स्पष्ट!
काम सुरू होण्यापूर्वीच १५० कोटी ठेकेदारावर उधळले; महापालिकेचा अजब कारभार चर्चेत
धुळे येथे मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांच्या मतदार याद्यांवरील आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले — “विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण मतदार यादीत नव्हे, तर जनतेच्या मनात शोधा.”
नाशिक कुंभमेळ्यातील CCTV कामावर ‘आप’चा घोटाळ्याचा आरोप — ९.९४ कोटींचे काम २९४ कोटींवर; चौकशीची मागणी.
नाशिकमध्ये गिरीश महाजन, छगन भुजबळ आणि दादा भुसे हे तिन्ही मंत्री पुन्हा एकत्र — पालकमंत्रीपदाच्या पार्श्वभूमीवर राजकीय उत्सुकता.
मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
मुंबईत ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर जी ३५० वा शहीदी समागम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी संभाषण.
शिवसेना संघटनेत प्रथमच “प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख” हे नवे पद निर्माण; सुहास कांदे यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास.
शनिवारवाडा नमाज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेधा कुलकर्णी यांच्या अटकेची मागणी; रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक
पंचवटीतील न्यू पंजाब बार चालकाकडून ५० हजारांचा हप्ता मागणी प्रकरणी मामा राजवाडेसह 12 संशयितांवर गुन्हा दाखल; गुन्हेशाखा 1 ने 5–6 जणांना घेतले ताब्यात.