Mukesh Shahane BJP Expelled Nashik : अपक्ष उमेदवारी भोवली; भाजपकडून मुकेश शहाणे यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी
अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजपने मुकेश शहाणे यांच्यावर कठोर कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजपने मुकेश शहाणे यांच्यावर कठोर कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; भाजपला धक्का देत दोन माजी महापौर शिवसेनेत
ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबतची बोलणी थांबवल्याची चर्चा असून, मुंबई महापालिकेसाठी नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत.
कुंभमेळ्यावरील खर्च आणि साधूंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे कराळे मास्तर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात आंदोलन सुरू असताना महापालिकेने साधू-महंतांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने वाद आणखी पेटला आहे.
तपोवनातील वृक्षतोड गरजेची नसून कंत्राटदारांसाठी जमीन मोकळी करण्याचा डाव असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
वाजेंना 100 कोटींची ऑफर? गितेंचा मोठा आरोप; पिंपळगाव-ओझर निकालावर धाकधूक; मनमाड BJP पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.
नाशिक पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग वाढली असून, एका दिवसात ३४० हून अधिक अर्ज भरले गेले.
सुहास कांदे यांनी भाजपसोबत युती करत समीर भुजबळांच्या युतीविरोधी भूमिकेला मोठं प्रत्युत्तर दिलं. नांदगाव-मनमाड राजकारणात नवीन समीकरणे उदयास.