Category: Maharashtra

Gadchiroli Ashram School Snakebite Case

Gadchiroli Ashram School Snakebite Case : जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द

गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले.

Nashik Bangladeshi Couple Crime Case August 2026

Nashik Bangladeshi Couple Crime Case August 2026 : नाशिकमध्ये बांगलादेशी दाम्पत्यावर गुन्हा; पुण्यातील महिलेने बनावट कागदपत्रे तयार करून आश्रय दिल्याचा आरोप

नाशिकरोड बस स्थानक परिसरातून बांगलादेशी दाम्पत्याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. पोलिसांनी बनावट आधारकार्डसह विविध कागदपत्रे जप्त केली असून पुण्यातील महिलेवर आश्रय दिल्याचा आणि बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचा आरोप आहे.

Har Ghar Tiranga Rally at Hiray College Nashik

Har Ghar Tiranga Rally at Hiray College Nashik : हिरे महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्तीपर रॅली

"SPPUCTO संघटनेच्या वतीने NEP-2020 अंतर्गत सर्व शैक्षणिक घटकांचा समावेश आणि प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर ७ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे."

Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths

Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths : 43 रुग्ण पॉझिटिव्ह, 3 जणांचा मृत्यू; नाशिककरांनो सतर्क राहा

Nashik मध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 3 जणांचा मृत्यू झाला असून 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी सतर्क राहून स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांचे पालन…

SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020

SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020 : NEP-2020 अंतर्गत सर्व शैक्षणिक घटकांचा समावेश करण्याची मागणी; संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

"SPPUCTO संघटनेच्या वतीने NEP-2020 अंतर्गत सर्व शैक्षणिक घटकांचा समावेश आणि प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर ७ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे."

Nashik Road Railway Station Additional Platform Demand

Nashik Road Railway Station Additional Platform Demand : कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी, तरी अतिरिक्त फलाटांचे नियोजनच नाही?

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात ३५ हजार कोटींपेक्षा अधिक निधीतून विकासकामे सुरू आहेत. मात्र नाशिकरोड रेल्वेस्थानकातील सध्याचे चार फलाट भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येसाठी अपुरे पडण्याची शक्यता असून, अतिरिक्त नवीन फलाट उभारण्याची…

Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices

Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices : खड्ड्यांकडे दुर्लक्ष; १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, आयुक्तांची कडक कारवाई

Nashik Potholes News : शहरातील खड्ड्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.

Nashik Liquor Smuggling Case Mumbai Naka

Nashik Liquor Smuggling Case Mumbai Naka : मुंबई नाक्यावर १२ चाकी ट्रकमधून मद्याची तस्करी; नाशिकमध्ये २.१४ कोटींचा मुद्देमाल हस्तगत!

नाशिकच्या मुंबई नाका परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. १२ चाकी ट्रकमधून १,५८८ बॉक्स म्हणजेच १५,७२०.३२ लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमालाची किंमत…

Pandhane Bridge Accident Death Toll Two Vani Saputara Highway

Pandhane Bridge Accident Death Toll Two Vani Saputara Highway : पांडाणे पुलावरील अपघातात मृतांचा आकडा दोनवर; उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू

पांडाणे पुलावरील भीषण अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी रेखा विजय शेखरे यांचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा दोनवर पोहोचला.

Nashik Traffic Management Review By Commissioners

Nashik Traffic Management Review By Commissioners : द्वारका चौक, त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग 31 ऑगस्टपर्यंत खुला करण्याचे निर्देश

नाशिकमधील द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्यावरील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, द्वारका चौकातून नाशिक-धुळे मार्ग आणि त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन…

You missed