Avanti Snacks Nashik FDA Action : गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित
गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्समध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या विविध त्रुटी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 19 ऑगस्टपासून परवाना निलंबित केला.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्समध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या विविध त्रुटी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 19 ऑगस्टपासून परवाना निलंबित केला.
हिरे महाविद्यालय, पंचवटी येथे Training and Placement Cell आणि Joyalukkas यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Open Campus Placement Drive मध्ये Sales Executive पदासाठी १७ विद्यार्थ्यांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड झाली.
पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीत योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक मनपात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
नाशिकमध्ये संजय गांधी पेन्शन योजनेची ऑनलाइन साईट तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार आहे. पेन्शन मंजुरीसाठी महिनोन्महिने आणि वर्षानुवर्षे चकरा माराव्या लागत असल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि गंभीर…
"Nashik Crime News: विल्होळी येथे मोबाईलमध्ये शूटिंग काढण्याच्या वादातून ३० वर्षीय राहुल सरकटे यांचा मृत्यू. नाशिक तालुका पोलिसांनी सहा तासांत तिघा संशयितांना ताब्यात घेतले."
नाशिक रोडमधील सुमित पगारे हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला असून 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
Nashik Murder Case: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून वसंत सातपुते यांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा. चौघे ताब्यात; कसारा घाटातील जंगलातून मृतदेह शोधला.
चांदवड शहरातील सुमारे ८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रस्ते, नाले, सौरऊर्जा प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि डिजिटल अंगणवाडींसह विविध कामांना लवकरच…
Nashik Earthquake Tremors Peth Surgana Dindori नाशिक : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या तीन तालुक्यांतील विविध…