Tag: MSRTC

NCMC Card Deadline Extended – MSRTC

NCMC Card Deadline Extended – MSRTC : एनसीएमसी कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

एसटी प्रवासातील सवलतींसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती आता १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. कार्ड न मिळालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा.

ST Bus Breakdown Bardipada Ragatvihir Route

ST Bus Breakdown Bardipada Ragatvihir Route : ‘बस की भंगार?’ बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावर एसटीचा बोजवारा; ब्रेक निकामी, प्रवाशांचा संताप

बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावरील एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने प्रवाशांचे हाल. ग्रामीण भागासाठी नवीन बस व जबाबदार अधिकारी नियुक्त करण्याची मागणी.

Nashik ST Bus Accident Ashok Marg

Nashik ST Bus Accident Ashok Marg : नाशिक-पुणे एसटी बस झाडावर धडकली; चालक, वाहक व प्रवासी जखमी

नाशिक-पुणे एसटी बस अशोक मार्ग येथे झाडावर धडकल्याने चालक, वाहक व काही प्रवासी जखमी झाले. वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

MSRTC Fare Hike Maharashtra July 2026

MSRTC Fare Hike Maharashtra July 2026 : एसटीच्या भाड्यात १३.५८% वाढ; महागाईत सामान्य प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री

एसटीच्या भाड्यात १३.५८% वाढ; महागाईच्या काळात लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार.

Nashik Road Bus Stand Road Condition Protest

Nashik Road Bus Stand Road Condition Protest : : तलावमय परिसर, जीवघेणे खड्डे; मंजुरीनंतरही काम रखडल्याने नागरिकांचा संताप

नाशिक रोड बस स्थानक परिसरात पावसामुळे रस्ते तलावमय झाले असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मंजुरीनंतरही काम सुरू नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.