Nashik Heavy Rain Threat Eases : नाशिकवरील ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका टळला; भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याने हाय अलर्ट
नाशिकसाठी दिलासा! ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका कमी झाला असून वातावरणीय भोवरा अकोलेच्या दिशेने सरकल्याची माहिती समोर आली आहे. तरीही प्रशासनाने सतर्कता कायम ठेवली आहे.

