Nashik Digital Arrest Cyber Fraud : मनी लाँडरिंगच्या नावाखाली 42 लाख 60 हजारांचा गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून फसवणूक
नाशिकमध्ये मनी लाँडरिंगच्या नावाखाली ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 42 लाख 60 हजार 434 रुपयांची ऑनलाइन फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल.


