Sangli Police Baby Rescue : सांगली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: 1 वर्षाच्या बाळाची सुखरूप सुटका
सांगली पोलिसांची तातडीने केलेली कारवाई; अपहरण झालेलं बाळ सुखरूप परत मिळालं, तिघांना अटक.
Kolhapur Giant Wheel Rescue : कोल्हापूरात मध्यरात्री थरार! जायंट व्हीलमध्ये 18 जण अडकले; 5 तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका
कोल्हापूरात जायंट व्हील पाळण्यात अडकलेले १८ नागरिक ५ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली; पोलिस व अग्निशमन दलाची तत्पर कारवाई.
Suresh Wadkar Bhaubij Pahat Nashik |पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने नाशिककर थिरकले! Nashikkar overjoyed
नाशिकच्या गंगापूर येथील प्रमोद महाजन गार्डनमध्ये दिवाळी भाऊबीज निमित्त पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने सजलेली पहाट — नाशिककरांसाठी अविस्मरणीय क्षण.
Satara Doctor Suicide Case साताऱ्यात धक्कादायक प्रकार; PSI कडून चार वेळा बलात्कार आणि छळ, महिला डॉक्टरने आत्महत्या केली….0
साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ. मृत्यूपूर्वी PSI वर बलात्काराचा गंभीर आरोप लिहिला.
Jalgaon Sufi Night Pistol: ‘दिवाळी सुफी नाईट’ कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर गुन्हा दाखल 🚨
दिवाळी सुफी नाईट कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा.
Diwali Safety and Sensitivity Tips | दिवाळीत सुरक्षितता आणि संवेदनशीलता | नेहमी हे 8 नियम पाळा..
फटाके, दिवे आणि आनंदाच्या या सणात थोडी जबाबदारी दाखवा — MHDU News कडून सुरक्षित दिवाळीचे संदेश.
Suhas Anna Kande Appointed as In-Charge District 0rganization Chief एकनाथ शिंदेंनी सुहास ‘अण्णां’ची पदवी वाढवत – प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती…
शिवसेना संघटनेत प्रथमच “प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख” हे नवे पद निर्माण; सुहास कांदे यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास.
Pune Shaniwarwada Namaz Row : NCP Demands Action Against Medha Kulkarni | शनिवारवाडा नमाज वाद राष्ट्रवादी काँग्रेस – मेधा कुलकर्णी यांच्या अटकेची मागणी…..0
शनिवारवाडा नमाज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेधा कुलकर्णी यांच्या अटकेची मागणी; रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक
Nashik Crime Mama Rajwade: पंचवटीत न्यू पंजाब बार चालकाकडून ₹50,000 हप्ता मागणी; मामा राजवाडेसह 12 जणांवर गुन्हा दाखल, गुन्हेशाखेने 5–6 जणांना घेतले ताब्यात
पंचवटीतील न्यू पंजाब बार चालकाकडून ५० हजारांचा हप्ता मागणी प्रकरणी मामा राजवाडेसह 12 संशयितांवर गुन्हा दाखल; गुन्हेशाखा 1 ने 5–6 जणांना घेतले ताब्यात.
Karmabhoomi Express Accident Nashik Road: Two Dead, One Critical | नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून 3 युवक खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये भीषण दुर्घटना; नाशिक रोड परिसरात तीन युवक रेल्वेतून खाली पडले. दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर.










