Category: Uncategorized

Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan

Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; २५४ कोटींचा आराखडा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज होत असून २५४ कोटी रुपयांचा आराखडा आणि सुमारे ३,५०० मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे.

Nashik Leopard Attack Mystery Sudam Jundre

Nashik Leopard Attack Mystery Sudam Jundre : बिबट्याचा हल्ला आणि उंचीचा संबंध? लोहशिंगवेतील युवकाच्या मृत्यूने वनविभाग चक्रावला

लोहशिंगवे गावात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला; बिबट्याचा हल्ला असल्याची शक्यता, पण वनविभागाला उंचीमुळे संशय.

Satara Female Doctor Suicide Case | PSI Rape Allegation | Phaltan Shocking News

Satara Doctor Suicide Case साताऱ्यात धक्कादायक प्रकार; PSI कडून चार वेळा बलात्कार आणि छळ, महिला डॉक्टरने आत्महत्या केली….0

साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ. मृत्यूपूर्वी PSI वर बलात्काराचा गंभीर आरोप लिहिला.

Nighttime arrest scene in Rajiv Nagar: female police officer escorting five detained youths near a damaged car

Nashik Alert: Nashik Rajiv Nagar मध्ये नशेखोर तरुणांनी दहशत माजवत नागरिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; पोलिसांनी 5 जणांना अटक

नाशिक — राजीव नगरात नशेखोर तरुणांनी वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न; इंदिरानगर पोलीसांनी 5 जणांना ताब्यात घेतले.

You missed