Tag: police action

Nashik Police Returned Stolen Property

Nashik Police Returned Stolen Property : चोरीला गेलेला ३.७५ कोटींचा मुद्देमाल फिर्यादींना परत; दागिने, दुचाकी आणि वाहने पुन्हा ताब्यात

नाशिक पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत केलेला ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला.

Nashik Mobile Theft Gang Busted

Nashik Mobile Theft Gang Busted : निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

नाशिकच्या निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. झारखंडमधील सहा संशयितांना अटक करून ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले.

Satpur Gambling Raid Nashik

Satpur Gambling Raid Nashik : सातपूरमध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 49 जण ताब्यात, 50 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

सातपूरच्या वज्रांनगरमध्ये सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-2 ने धाड टाकली. कारवाईत 49 जण ताब्यात असून 50 लाख 85 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Samruddhi Highway Robbery Gang Arrested

Samruddhi Highway Robbery Gang Arrested : समृद्धी महामार्गावर दरोडे टाकणारी टोळी जेरबंद; मुख्य सूत्रधारासह 7 आरोपी अटकेत

समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. टायर पंक्चर करून कुटुंबाला 18 लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह सात आरोपी अटकेत; पाच जणांचा शोध सुरू.

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam : जामनेरच्या दोघांना अटक; 591 कोटींच्या बनावट आदेशांचा पर्दाफाश

Nashik Kumbh Mela Fake Work Order Scam प्रकरणात जामनेरच्या दोघांना अटक करण्यात आली असून ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर आणि ३ कोटी ५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik Prohibitory Order

Nashik Police Commissioner Sandeep Karnik Prohibitory Order : नाशिककरांसाठी मोठी बातमी! पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा 4 ऑक्टोबरपर्यंत कडक मनाई आदेश; नियम मोडल्यास थेट कारवाई

Nashik Police Commissioner Sandeep Karnik Prohibitory Order नाशिक | दि. ८ ऑगस्ट २०२६ :नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरक्षा संहितेच्या कलम…

Jantar Mantar protest Supreme Court hearing

Jantar Mantar protest Supreme Court hearing : जंतर-मंतर आंदोलन प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न, निष्पक्ष चौकशीची मागणी

जंतर-मंतर आंदोलनानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरून नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित; निष्पक्ष चौकशीची मागणी.

Nashik Crime Remote Number Plate Gutkha Smuggling Devla

Nashik Crime Remote Number Plate Gutkha Smuggling Devla : रिमोटचे बटण दाबताच गायब व्हायची कारची नंबर प्लेट; देवळ्यात हायटेक गुटखा तस्करीचा पर्दाफाश

देवळ्यात रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नंबर प्लेट लपवून गुटखा तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ₹14.92 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत.

नाशिकमध्ये सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Nashik Crime Social Media Rapers Arrest: सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्या 5 जणांना अटक – “नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला” टोळीवर पोलिसांची धडक कारवाई

जेलरोंड परिसरात सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली — "नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला" म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांचा धडा.

BJP leader Sunil Bagul’s nephew Ajay Bagul arrested in Nashik crime case

Nashik Crime: BJP Leader Sunil Bagul’s Nephew Ajay Bagul Arrested – भाजप नेते सुनील बागूल यांच्या पुतण्याला अटक सोबत 2 जण अटकेत ; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Crime: भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल अखेर पोलिसांच्या जाळ्यात; विसे मळा गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई.