Nashik Ploggers Drive 446 Tree Plantation at Chamar Leni : चामर लेणी येथे २५० हून अधिक देशी वृक्षांचे वृक्षारोपण
चामर लेणी येथे नाशिक प्लॉगर्स, वृक्षवल्ली फाउंडेशन आणि SIOM यांच्या संयुक्त विद्यमाने २५० हून अधिक देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.





