Month: October 2026

Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik

Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी; नाशिकमध्ये आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगातील कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र चौकशीची मागणी…

Palse Nashik Leopard News

Palse Nashik Leopard News : पळसे पुण्यनगरीत बिबट्याची दहशत; दिवस-रात्र वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पळसे पुण्यनगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा दिवस-रात्र वावर सुरू आहे. वासरावर हल्ल्याची घटना घडल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Taluka Shetki Sahakari Sangh Sabha Nashik

Taluka Shetki Sahakari Sangh Sabha Nashik : तालुका शेतकी सहकारी संघाची सभा संपन्न; विविध ठराव एकमताने मंजूर, शिक्षणरत्न पुरस्कारार्थींचा सत्कार

तालुका शेतकी सहकारी संघाची सभा २४ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. सभेत विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी शिक्षक रत्न पुरस्कारप्राप्त विष्णूपंत गायखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles

Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles : ब्लॅक फिल्म लावणाऱ्या 962 वाहनांवर कारवाई; 7.70 लाखांचा दंड

नाशिक शहरात ब्लॅक फिल्मविरोधात वाहतूक विभागाची विशेष मोहीम. ३५ दिवसांत ९६२ वाहनांवर कारवाई करून ७.७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Maharashtra Drought Affected Students Exam Fee Waiver 2027

Maharashtra Drought Affected Students Exam Fee Waiver 2027 : दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ बोर्ड परीक्षेसाठी पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.