Nashik Kotwal Recruitment 2026 : नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 156 जागांसाठी भरती; 3 ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 156 जागांसाठी भरती जाहीर; 3 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 156 जागांसाठी भरती जाहीर; 3 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू.
नाशिक पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत केलेला ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला.
नाशिकच्या पंचवटीतील जयनाथनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. दोघांकडून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती असून प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेसाठी भारताच्या 12 सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या मंडळात सहभागी होणारे ते एकमेव खासदार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी आणि नाशिक या पाच तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले.
नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर उद्या मुंबईतील ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक होणार आहे. बैठकीनंतर आत्मदहन आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिकमध्ये गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव आणि शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश खैरे यांच्यासह पदाधिकारी…
नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याबाबत अर्ज करण्याची संधी मिळणार…
नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेतील तक्रारी ८ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबरला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात खुली सुनावणी होणार आहे.
नाशिकच्या निमाणी-मेला बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. झारखंडमधील सहा संशयितांना अटक करून ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले.